शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ?

राष्ट्रीय : हे देशद्रोहापेक्षा कमी नाही...; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

राष्ट्रीय : जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...

मुंबई : Rani Baug: राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही, प्रशासनाकडून स्पष्टीकरण

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती

मुंबई : “RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार

नागपूर : मंत्री, पदाधिकाऱ्यांप्रमाणेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही शंभर दिवसांचे 'टार्गेट'

ठाणे : शिंदे सेना-भाजप संघर्षामुळे ठाण्यातील तलाव सुशोभीकरण रखडले; पालिकेकडे मागितले सातबारा

महाराष्ट्र : “जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात ३०० कोटी मागितले, १०० टक्के फॉल्टी”; सुरेश धस यांचा मोठा आरोप

गोवा : कार्यक्षमता ठरतेय मंत्री गोविंद गावडेंची ढाल!