शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा; पृथ्वीराज पवार यांचा आरोप

नागपूर : बुलडाण्यातील जिगांव प्रकल्पातील अडथळे दूर होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त

राष्ट्रीय : हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत

महाराष्ट्र : भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

मुंबई : प्रतिपालिका सभागृह; मनसेचा महापौर कोण?; मंत्र्यांसह प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पाठविले निमंत्रण

सातारा : Satara: राष्ट्रवादीचे 'घड्याळ', कोणाला करणार 'घायाळ?'; उंडाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

सांगली : Sangli Politics: संजयकाका यांच्या भाजपमधील घरवापसीला ब्रेक

राष्ट्रीय : ...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

मुंबई : उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप