बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
Crime News: आभासी चलनाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मदत घेतलेल्या केपीएमजी कंपनीचा भागीदार व माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल ७५ कोटी रुपयांचे २४० आरोपीकडील बिटकॉईन लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ...
बिटकॉइनच्या हॅकिंगमध्ये हे जोडपं अतिशय तज्ज्ञ मानलं जातं. सहा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी हा गफला केला होता, त्यावेळी त्याची किंमत होती ७१ मिलियन डॉलर्स. पण हळूहळू या चलनाची किंमत वाढत गेली आणि कोट्यवधी डॉलर्समध्ये त्याचं रुपांतर झालं. ...
Budget 2022, Digital Currency: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ...
जयपूरच्या एका व्यक्तीकडे 9 कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन होते, पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने त्या व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील 30 बिटकॉइन घेतले. ...