लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
क्रिप्टो जगातील सर्वात मोठी चोरी! हॅकर्सनी बायबिटमधून १३,००० कोटी रुपये चोरले; 'ती' चूक महागात - Marathi News | bybit cypto hack hackers stole 400000 ethereum worth rupees 13000 in indian currency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो जगातील सर्वात मोठी चोरी! हॅकर्सनी बायबिटमधून १३,००० कोटी रुपये चोरले; 'ती' चूक महागात

Crypto Heist : दुबई आधारित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायबिटला आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. ...

ट्रम्प टॅरिफच्या मागे धावले अन् स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही पाडलं तोंडावर, त्यांचाच कॉईन कोसळला - Marathi News | donald trump investers were devastated by trump meme coin rates fell by 75 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफच्या मागे धावले अन् स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही पाडलं तोंडावर, त्यांचाच कॉईन कोसळला

Trump Meme Coin : डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत मोठमोठे दावे केले होते. मात्र, आता त्यांचा स्वतःचा मीम कॉइनची किंमत ७५ टक्के घसरली आहे. ...

श्रीमंत होण्याची संधी? 'या' अ‍ॅपवर Jio Coin मिळतायेत फ्रीमध्ये; क्रिप्टोकरन्सीसोबत काय आहे कनेक्शन? - Marathi News | mukesh ambani free jio coin you will get free coins if you use jio sphere app check how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंत होण्याची संधी? 'या' अ‍ॅपवर Jio Coin मिळतायेत फ्रीमध्ये; क्रिप्टोकरन्सीसोबत काय आहे कनेक्शन?

Free Jio Coin : जर तुम्हाला भविष्यात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक संधी चालून आली आहे. जिओ सध्या फ्रीमध्ये कॉइन वाटत आहे. अद्याप मुकेश अंबानी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जिओ कॉइन जिओ प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहे ...

बिटकॉइनला सर्वात मोठा धक्का! झालेल्या नुकसानात ३ देश राहिले असते उभे, काय आहे कारण? - Marathi News | Why Is Crypto Down Today Bitcoin Ethereum Dogecoin and XRP Are Crashing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइनला सर्वात मोठा धक्का! झालेल्या नुकसानात ३ देश राहिले असते उभे, काय आहे कारण?

Crypto Down : गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनमध्ये १५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. ...

बिटकॉइन सुसाट पुन्हा नवा उच्चांक! किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर - Marathi News | bitcoin hits new high gain price at 106 493 dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइन सुसाट पुन्हा नवा उच्चांक! किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर

जो बायडेन यांच्या प्रशासनाने क्रिप्टोकरन्सीबाबत फारसा उत्साह दाखवला नव्हता. याउलट डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीबाबत अनुकूल आहेत. ...

ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने बिटकॉइनने रचला इतिहास! किंमत पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पुढे - Marathi News | bitcoin tody price bitcoin created history the price crossed 1 lakh dollars for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने बिटकॉइनने रचला इतिहास! किंमत पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पुढे

Bitcoin Tody Price : अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील तेल साठ्याप्रमाणे बिटकॉइनचा साठा तयार करण्याच्या योजनेवर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. ...

जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक - Marathi News | 7.5 Crore fraud with the lure of paying higher returns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक

नारायणगाव येथील प्रकार : चार जणांवर गुन्हा, ७९ जणांची झाली फसवणूक ...

एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ - Marathi News | As much as 86 lakh rupees for one bitcoin, Trump effect 45 percent growth in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ

बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे. ...