बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
Former MLA Nalin Kotadiya, Jagdish Patel IPS News: गुजरातमधील भाजपचे माजी आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी आणि इतर १२ जणांना अहमदाबादमधील एसीबी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
Investment Tips : 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे की सोने, चांदी आणि बिटकॉइन सारख्या मालमत्तेत लवकरच मोठी घसरण होऊ शकते. ...
cryptocurrency Bitcoin : आजकाल बिटकॉइनची चर्चा आहे, लोक ते खरेदी-विक्री करत आहेत. या लेखात आपण समजून घेऊया की बिटकॉइन मायनिंग म्हणजे काय? त्याचा व्यवहार कसा केला जातो? क्रिप्टो करन्सीचे भविष्य काय आहे? ...
क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉइनबेसचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. याबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. कंपनीनं आपण नुकतेच सायबर हल्ल्याचा बळी ठरलो असल्याचा खुलासा केलाय. ...