थंडीच्या हंगामाला सुरुवात होताच नाशिक शहर व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण, कश्यपी धरण परिसरात देश-विदेशातील पक्ष्यांच्या प्रजाती येण्यास सुरुवात झाली आहे. ...
यशवंत सादूल सोलापूर : राष्ट्रीय पक्षी दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे पक्षीजीवन कॅमेºयात कैद करण्यासाठी राष्टÑीय पातळीवरील वन्यजीव छायाचित्रकार येथे ... ...