सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग ...
महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धानात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभुती या संमेलनात जाणवली ...
सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. ...
अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे. ...
‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे. ...
अकोला: भारताचा निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. अनेक विदेशी पाहुणे भारतभेटीवर येतात. नव्हे, तर त्यांना भारतभेटीची ओढच लागते. हे विदेशी पाहुणे दुसरे-तिसरे कोणी नसून, सैबेरियातील लालसरी बदके आहेत. थं ...
तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे. ...
पक्षी हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी आपल्याला झोपेतून उठविणाऱ्या कोकीळपासून तर बुलबुल, सुभग, सूर्यपक्षी असे सारे पक्षी आपला संपूर्ण दिवस आनंददायी जावा यासाठी आपल्या कानावर आणि मनावर नाद मधुर संगीताचे स्वर उमटवीत असतात. ...