राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशावेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी शिळेश्वर येथील मारुती किसण मेंगडे या शेतकऱ्याने चक्क आपले एक एकरातील ज्वारीच्या उभ्या पिकांसह असलेले शेत खुले केले आहे ...
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खामखेडा पुलाजवळील पाणथळ जागेवर विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे दिसत असल्याने वाटसरूंना अगदी थांबवत असून भुरळ घातली आहे. ...
मालाड पूर्वेकडील वनविभागाच्या हद्दीमध्ये वड, पिंपळ, पेरू, फणस, आंबा, काजू, इलायती चिंच आणि आवळा इत्यादी फळझाडे आणि फुलझाडांची लावगड करण्यात आली आहे. ...
चांदवड - श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पक्ष्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्र म घेण्यात आलेत.तसेच सकाळी आपल्याला अनेक पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकू येतो विविध पक्षी हे या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहेत .पक् ...
वाढते औद्योगिकीकरण, तापमानात होणारे बदल, सततची होणारी वृक्षतोड व मानवांच्या राहणीमानातील बदलामुळे एकीकडे चिमण्या लुप्त होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ...
आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. ...