गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे. ...
गोंदियाच्या नागझिऱ्यात पिटेझरी या इवल्याशा गावात या अवलियाने वनकुटी बांधून नागझिरा परिसराला आपली कर्मभूमीच मानली आहे. या व्रती निसर्ग अभ्यासकाच नाव किरण वसंत पुरंदरे असे आहे. ...
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर अखेर पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. ...