कांगरा जिल्ह्यातील महाराणा प्रताप सागर सरोवरात (पोंग सरोवर नावाने प्रसिद्ध) ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले. ...
भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर जलाशय आहेत. हे जलाशय परदेशी पाहुणे पक्ष्यांना दरवर्षी आकर्षित करते. हिवाळ्याला सुरुवात होताच या पक्ष्यांचे आगमन सुरु होते. या पक्ष्यांमुळे जलाशयांचे सौंदर्य फुलून जाते. विदेशातील जलाशय हिवाळ्यात गोठतात. त्यामुळे या प्रदे ...