मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या द ...
राज्यभरासह सातारा जिल्ह्यात पशु प्रगणकामार्फत पशुपक्षी व पाळीव प्राण्यांची पशुगणना फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाकडून या प्रगणकांचे मानधन तब्बल एक वर्षाने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. प्रगणकांनी केलेल्या आंदोलनाला यामुळे ...
Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...
दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ ...