लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पक्षी अभयारण्य

पक्षी अभयारण्य

Birds sanctuary, Latest Marathi News

नाशिकमध्ये २५ वर्षांनंतर दिसला तिबोटी खंड्या - Marathi News | Tiboti Khandya appeared in Nashik after 25 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २५ वर्षांनंतर दिसला तिबोटी खंड्या

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्र ...

पक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी - Marathi News | Scientific study of bird nests, guidelines issued | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी

शहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे. ...

नागपुरात निळ्या शेपटीच्या वेडा राघूचे आगमन - Marathi News | The arrival of the blue-tailed Veda Raghu in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निळ्या शेपटीच्या वेडा राघूचे आगमन

चिमणीपेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला अतिशय गोजिरवाणा ब्ल्यू टेल बी इटर अर्थात निळ्या शेपटाचा वेडा राघू हा पक्षी सध्या विदर्भाच्या मुक्कामी आहे. ...

२० वर्षानंतर गोंदिया जिल्ह्यात आढळले ग्रेटर फ्लेमिंगो - Marathi News | Greater flamingo found in Gondia district after 20 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२० वर्षानंतर गोंदिया जिल्ह्यात आढळले ग्रेटर फ्लेमिंगो

मागील २० वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दिसलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी बुधवारी (दि.१) प्रथमच सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदायक बातमी आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू - Marathi News | Stork dies by electric current in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू

एका सारस पक्ष्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे घडली. ...

नागपूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या तलावांवरील अधिवासावर ‘लॉकडाऊन इफेक्ट’ - Marathi News | 'Lockdown effect' on bird pond habitat in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या तलावांवरील अधिवासावर ‘लॉकडाऊन इफेक्ट’

तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पाणस्थळ भागात पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम झाले, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, त्यांचे प्रजनन, या भागातील अन्नसाखळी आदी गोष्टींचा डेटाबेस अभ्यास करण्यासाठी सध्या पक्षिनिरीक्षक कामाला लागले आहेत. ...

पोस्टमास्तरांनी दिले शराटी पक्ष्याला जीवदान - Marathi News | The postmaster gave life to the naughty bird | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोस्टमास्तरांनी दिले शराटी पक्ष्याला जीवदान

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पोस्टमास्तरांनी सुमारे ५० ते ६० कावळ्यांच्या तावडीतून एका पक्ष्याला पर्यावरण दिनी जीवदान देवून अनोखी जबाबदारी पार पाडली. ...

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी जोपासला पक्षिनिरीक्षणाचा छंद - Marathi News | In the lockdown, the students have a passion for bird watching | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी जोपासला पक्षिनिरीक्षणाचा छंद

लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालये आणि शाळा बंद पडल्या असल्या तरी ज्यांनी अंगी छंद लावून घेतला, अशांसाठी मात्र ही पर्वणी ठरली आहे. या लॉकडाऊनमधील सुटीचा सदुपयोग येथील दोन विद्यार्थ्यांनी केला. यातून त्यांनी चिंचवन नाल्याच्या परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद घेतल ...