बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Bird Flu : बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. ...
विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. ...
bird flu : डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे. ...