बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Bird flu: चिरनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘बर्ड फ्लू’विरोधात रविवारपासून सुरू केलेली मोहीम आटोपती घेतली. बर्ड फ्लूची साथ रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून दोन दिवसांत १,२३७ कोंबड्या नष्ट केल्या आहेत. ...
शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात; कावळे मरण पावले त्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ जाहीर करण्यात आले आहे ...
कोंबड्यांच्या विविध आजारांपैकीच एक म्हणजे कोंबड्यांना होणारा मानमोडी (Ranikhet Disease) हा संसर्गजन्य आजार होय. यात पक्षांच्या मृत्युचे प्रमाण ५० ते १०० टक्के असते. मात्र हे नुकसान टाळले जाऊ शकते. ज्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. ...
Bird Flu : बर्ड फ्लू आता माणसांसाठीही धोकादायक बनत चालला आहे. याच दरम्यान भारतात धोक्याची घंटा वाजली. पश्चिम बंगालमध्ये एका चार वर्षांच्या मुलाला H9N2 व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं. ...