बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Poultry Disease कुक्कुटपालनामध्ये आजारांचे संक्रमण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक मनुष्यप्राणी होय. दररोज कळत-नकळत त्यांचा संपर्क आजारांच्या स्रोतांशी येत असतो आणि असे व्यक्ती आजार संक्रमित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. ...
Bird Flu : उदगिरात बर्ड फ्लूमुळे ६४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असताना ढाळेगाव (ता. अहमदपूर) येथे ४ हजार २०४ कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. ...
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार या परिसरातील ५ किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्ष्यांचे ४८ नमुने घेण्यात आले होते. ...