Nagpur News बिपीन रावत यांनी लष्करप्रमुख असतानादेखील सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आपुलकीचा संवाद साधला आणि ती भेट सर्वांना आयुष्यभरासाठी शिस्तीचा वस्तुपाठ घडविणारी ठरली. ...
चीनचा वारंवार उल्लेख हाेत असल्याने दोन वर्षांपूर्वी, २ जानेवारी २०२० ला, म्हणजे जनरल बिपीन रावत यांनी नवा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या एका अशाच अपघाताशी वेलिंंग्टनच्या अपघाताचे कमालीचे साम्य चर्चेत आले आहे. ...
CDS Bipin Rawat Death Latest Updates: चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या या पोपटाने रावत यांचे निधन म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा झटका म्हटले आहे. ...
CDS Bipin Rawat Death Latest Updates: आतापर्यंत चार जणांच्या पार्थिवाची ओळख पटली आहे. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडिअर एलएस लिडर, लान्स नायक विवेक कुमार यांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. ...
Bipin Rawat Helicopter Crash: रावत हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असतात. हेलिकॉप्टरमध्ये देखील त्यांचे सुरक्षा रक्षक होते. लष्कराचे सात आणि हवाई दलाचे 4 अधिकारी होते. ...
Eyewitness Claims He Saw General Rawat After Crash : काल दुपारी निलगिरीतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. शिव कुमारचा दावा आहे की, त्यांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आगीत फुटताना आणि पडताना पाहिले. त्याने व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. ...
सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एकाचा अपघात झाला आहे. हा अपघात मेटापलायमजवळील बुर्लियार येथे झाला असून यात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...