लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपीन रावत

Bipin Rawat latest news, मराठी बातम्या

Bipin rawat, Latest Marathi News

बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 
Read More
Bipin Rawat Helicopter Crash: सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, सोबत होते पत्नी सह 14 जण, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Army helicopter carrying CDS Bipin Rawat crashes in Coonoor tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, सोबत होते पत्नी सह 14 जण, 5 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होती. ...

कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा - Marathi News | CDS Bipin Rawat warns against biological warfare, says countries must prepare to tackle threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा

CDS Bipin Rawat warns against biological warfare : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे. ...

Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत  - Marathi News | cds bipin rawat warn about effect of afghanistan taliban in jammu kashmir and internal security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत

अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील, अशी चिंता रावत यांनी व्यक्त केली आहे.  ...

आमचा सामना करून चीनला त्यांचं प्रशिक्षण किती कमकुवत आहे हे समजलं : CDS बिपिन रावत  - Marathi News | cds general bipin rawat speaks on india china army in himalaya galwan and other areas need more training | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचा सामना करून चीनला त्यांचं प्रशिक्षण किती कमकुवत आहे हे समजलं : CDS बिपिन रावत 

CDS Bipin Rawat : लडाख सीमेवर सुरू असलेला भारत आणि चीनचा संघर्ष अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. यादरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं मोठं वक्तव्य. ...

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन! - Marathi News | NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff ) ...

"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार"; पंतप्रधान मोदी - Marathi News | pm narendra modi said that india always ready to fight against coronavirus and border challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार"; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (NCC) कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.  ...

एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती - Marathi News | pm narendra modi speech ncc rally delhi parade live updates spoke on corona virus and border tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

प्रशिक्षणाला सुरूवात, राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधित ...

सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Colonel Narendra Bull Kumar who helped India secure Siachen Glacier passes away at 84 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

कर्नल नरेंद्र कुमार यांना देशातील प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री आणि याव्यतिरिक्त अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  ...