"मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं? Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
Bipin Rawat latest news, मराठी बातम्या FOLLOW Bipin rawat, Latest Marathi News बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. Read More
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. ...
भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर, अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावरील नियुक्ती अखेर झाली आहे. ...
Rajnath Singh On CDS Appointment: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नवीन CDS नियुक्तीबाबत महत्वाची माहिती दिली. ...
PM Narendra Modi And Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी मोदींचा नवा लूक पाहायला मिळाला. त्यांच्या या खास पेहरावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ...
Padma Awards 2022: मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ...
Uttarakhand Election: उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराचा तगादा सुरू झाला आहे. ...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या सीडीएसच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले हाेते; परंतु, या त्यांच्या विधानानंतरही एक महिना लाेटला आहे. ...
CDS Rawat Helicopter Crash: भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्यासह १४ जणांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. ...