मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. Read More
एका मुलाखतीत बिपाशाने सांगितले की, मी फार तरूण होते आणि घरात एकटीच राहत होते. लोकांमध्ये माझी इमेज एका तेज आणि सरळ बोलणारी मुलगी अशी होती. त्यामुळे अनेक लोक मला घाबरत होते. ...
नेहमीच अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत मानधन हे अभिनेत्यांच्या तुलनेत कमी दिले जाते. यातही आता वेळेनुसार परिस्थीत तशी बदलत असून प्रत्येकाला कामानुसार मोबदला दिला जातो. मात्र हे सगळ्याच अभिनेत्रींबाबत घडत नाही. तसेच आता हम भी किसीसे कम नही म्हणत अभिनेत्रींची ...