मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. Read More
बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे द ...
कुबड्यांच्या मदतीने चालतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिममध्ये गरजेपेक्षा अधिक वर्कआऊट केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आता कुबड्यांची मदत घ्यावी लागतेय. ...
बिपाशाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे तर करणकडे केवळ 13.4 कोटी इतकीच मालमत्ता आहे.बिपाशा आज चित्रपटांमध्ये खूप कमी काम करत असली तरी तरी ती अनेक चांगल्या ब्रँडसाठी जाहिरात करत असून याद्वारे ती चांगलाच पैसा कमावते. ...
अलोन या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. ...