लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
फोटोत दिसणारी चिमुकली आज बनली आहे बॉलिवूडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री कोण आहे ओळखा? - Marathi News | Have you seen Bipasha Basu's childhood pics, Now she is bollywood's boldest actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी चिमुकली आज बनली आहे बॉलिवूडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री कोण आहे ओळखा?

अभिनेता करणसिंह ग्रोवरसह ती लग्न करत आपल्या आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे. ...

बिपाशाचा पती करण सिंग गोव्हरला आरती बोलते जिगर का तुकडा, वाचा काय आहे ही भानगड - Marathi News | Bigg Boss 13 contestant Arti Singh reveals that Karan Singh Grover is her jigar ka tukda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशाचा पती करण सिंग गोव्हरला आरती बोलते जिगर का तुकडा, वाचा काय आहे ही भानगड

बिग बॉसच्या घरात आरतीने तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तिविषयी म्हणजेच करणविषयी सगळ्यांना सांगितले आहे. ...

 दिवाळी पार्टीत दिसली ही अभिनेत्री, देणार का ‘गुड न्यूज’? - Marathi News | Is Bipasha Basu pregnant? Fans drop 'congratulatory' messages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दिवाळी पार्टीत दिसली ही अभिनेत्री, देणार का ‘गुड न्यूज’?

या अभिनेत्रीचे ताजे फोटो पाहिल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज नेटक-यांनी व्यक्त केला आहे. ...

करण सिंग ग्रोव्हर होता डिप्रेशनमध्ये, या व्यक्तीने केली डिप्रेशनमधून बाहेर यायला मदत - Marathi News | Karan Singh Grover says Bipasha Basu helped him beat depression: ‘It has been a difficult journey’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण सिंग ग्रोव्हर होता डिप्रेशनमध्ये, या व्यक्तीने केली डिप्रेशनमधून बाहेर यायला मदत

करण सिंग ग्रोव्हर डिप्रेशनमध्ये होता अशी त्याने नुकतीच कबुली दिली आहे. ...

बिपाशा बासूच्या पतीने या अभिनेत्रीसोबत केले होते पहिले लग्न, आता दिसते अशी - Marathi News | shraddha nigam ex-wife of karan singh grover here some unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूच्या पतीने या अभिनेत्रीसोबत केले होते पहिले लग्न, आता दिसते अशी

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या संसारात आनंदी आहेत. बिपाशासोबतचे करणचे तिसरे लग्न. त्याआधी अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत करणने पहिले लग्न केले आणि जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न. ...

२० वर्षांपूर्वी बिकनीत अशी दिसायची बिपाशा बासू, आता पुन्हा हवाय तोच हॉट लूक - Marathi News | Bipasha Basu's throwback pics from modeling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांपूर्वी बिकनीत अशी दिसायची बिपाशा बासू, आता पुन्हा हवाय तोच हॉट लूक

बिपाशा बासूने तिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा जवळपास वीस वर्षे जुना फोटो आहे. ...

‘कसौटी जिंदगी के’मध्ये लग्नाच्या सीनसाठी चक्क घेतली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची मदत - Marathi News | Take help of bollywood actress for Kasauti Jindagi ke Serial wedding scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कसौटी जिंदगी के’मध्ये लग्नाच्या सीनसाठी चक्क घेतली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची मदत

‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत लवकरच बंगाली पद्धतीचा विवाह पार पडणार असून त्यातील विधी आणि परंपरांच्या माहितीसाठी बॉलिवूड अभिनेत्रीची मदत घेतली. ...

बिल्लो राणी उर्फ बिपाशा झाली या व्यक्तीवर फिदा, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती - Marathi News | Billo Rani Aka Bipasha Basu crush on this person, know about this person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिल्लो राणी उर्फ बिपाशा झाली या व्यक्तीवर फिदा, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती

बिपाशा बासू लवकरच एका सिनेमात झळकणार आहे. ...