शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : अखेर बिपाशा बासूची होणार ‘वापसी’! पतीसोबत करणार धडाकेबाज कमबॅक!!

फिल्मी : आर्शी खान थिरकणार बिपाशा बासूच्या गाण्यावर

फिल्मी : कुणाला कॉफी शॉपमध्ये तर कुणाला बर्थडे पार्टीत मिळाला ब्रेक, रातोरात झाले स्टार!

फिल्मी : बिपाशा बासू आणि करणकडून रोमँटिक अंदाजात लग्नाचा वाढदिवस साजरा

फिल्मी : लग्नाआधी 6 अभिनेत्यांना डेट करत होती बिपाशा बसू

फिल्मी : या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!

ठाणे : राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य  

ठाणे : करिश्मा आणि बिपाशाने साजरा केला राष्ट्रीय मतदार दिवस

फिल्मी : बिपाशाने खास मित्रांसोबत साजरा केला वाढदिवस

फिल्मी : Birthday Special : ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू