लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
किसिंग सीन्समुळे ही अभिनेत्री पडायची आजारी, खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | The actress herself fell ill due to kissing scenes, she revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किसिंग सीन्समुळे ही अभिनेत्री पडायची आजारी, खुद्द तिनेच केला खुलासा

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला किसिंग सीन्सची वाटायची भीती. शूटिंगपूर्वी तिचा उडायचा प्रचंड थरकाप ...

बिपाशा बासूचे बदलले मूड शेअर केले Bold and Beautiful फोटो, चाहते झालेत लट्टू - Marathi News | bipasha basu bold and beautiful pictures viral winning heart | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूचे बदलले मूड शेअर केले Bold and Beautiful फोटो, चाहते झालेत लट्टू

बिपाशाच्या या अदांवर व्हाल फिदा... ...

सावळ्या रंगामुळे लोक हिणवायचे, तरीही ग्लॅमर इंडस्ट्रीत निर्माण केली स्वतःची ओळख, डस्की ब्युटी म्हणून आहे प्रसिद्ध - Marathi News | ‘Sexy is the personality, not just the colour of your skin’: Bipasha Basu on being defined as dusky all her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळ्या रंगामुळे लोक हिणवायचे, तरीही ग्लॅमर इंडस्ट्रीत निर्माण केली स्वतःची ओळख, डस्की ब्युटी म्हणून आहे प्रसिद्ध

गेल्या काही  वर्षापासून बिपाशानं कोणताही सिनेमा केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती सतत सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ...

बिपाशा बासूने शेअर केला नो-मेकअप लूकमधील फोटो, ट्रोलर्सनी साधला निशाणा - Marathi News | Bipasha basu shares makeup free photo fan says you getting old gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूने शेअर केला नो-मेकअप लूकमधील फोटो, ट्रोलर्सनी साधला निशाणा

बिपाशाचा हा फोटो पाहून ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...

काय 41 व्या वर्षी बिपाशा बासू झाली आई?  तुफान व्हायरल होतोय क्यूट बेबीसोबतचा फोटो - Marathi News | bipasha basu karan singh grover welcome new baby girl during lockdown-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय 41 व्या वर्षी बिपाशा बासू झाली आई?  तुफान व्हायरल होतोय क्यूट बेबीसोबतचा फोटो

या फोटोंमध्ये करणसिंगच्या हातात क्यूट बेबी आहे आणि बिपाशाच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. ...

बॉलिवूडच्या या सौंदर्यवतींची कमाई त्यांच्या पतीपेक्षाही आहे दुप्पट - Marathi News | Bollywood Actresses Who Earn More Than Their Actor Husbands-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या सौंदर्यवतींची कमाई त्यांच्या पतीपेक्षाही आहे दुप्पट

नेहमीच अभिनेत्रींनी सिनेसृष्टीत मानधन हे अभिनेत्यांच्या तुलनेत कमी दिले जाते. यातही आता वेळेनुसार परिस्थीत तशी बदलत असून प्रत्येकाला कामानुसार मोबदला दिला जातो. मात्र हे सगळ्याच अभिनेत्रींबाबत घडत नाही. तसेच आता हम भी किसीसे कम नही म्हणत अभिनेत्रींची ...

मॉडेलिंगच्या दिवसात अशा दिसायच्या बॉलिवूडच्या या बाला, पाहून बसणार नाही विश्वास - Marathi News | aishwarya rai bachchan pooja bhatt sushmita sen bollywood actresses modeling photos-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉडेलिंगच्या दिवसात अशा दिसायच्या बॉलिवूडच्या या बाला, पाहून बसणार नाही विश्वास

स्टार्सचे मॉडेलिंगच्या दिवसातील फोटो ...

Coronavirus: हॉस्पिटलमधून पळाले कोरोना व्हायरसचे रुग्ण, खूप भडकले बिपाशा बासू आणि रितेश देशमुख - Marathi News | Bipasha Basu and Ritesh Deshmukh angry on coroner virus patients who run from hospital Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: हॉस्पिटलमधून पळाले कोरोना व्हायरसचे रुग्ण, खूप भडकले बिपाशा बासू आणि रितेश देशमुख

कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हॉस्पिटलमधून पळून जात असल्याच्या वृत्तावर बिपाशा व रितेश यांनी रिएक्शन दिली आहे. ...