लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस - Marathi News | dino morea birthday special when dino and bipasha basu used to save money by sharing their food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस

बिपाशा बासू आणि 90 च्या दशकातला सर्वात यशस्वी मॉडेल डिनो मोरियाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी खूप गाजल्या. ...

अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद - Marathi News | Bipasha Basu Share Throwback Video With Husband Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

'अलोन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण दोघेही पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली होती. बघता-बघात त्यांच्या मैत्रीचे रूपातर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ...

ब्लॅक ड्रेसमध्ये बिपाशा बासूने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो - Marathi News | Bipasha Basu Sizzling photos goes trending on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक ड्रेसमध्ये बिपाशा बासूने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो

अभिनेत्री बिपाशा बासूच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा फोटो - Marathi News | Bipasha Basu and Karan Singh Grover Sizzling pics went viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री बिपाशा बासूच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा फोटो

बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज! - Marathi News | Bipasha Basu recalls harassment top producer sending him expletive laden message by mistake | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज!

एका मुलाखतीत बिपाशाने सांगितले की, मी फार तरूण होते आणि घरात एकटीच राहत होते. लोकांमध्ये माझी इमेज एका तेज आणि सरळ बोलणारी मुलगी अशी होती. त्यामुळे अनेक लोक मला घाबरत होते. ...

लग्नाच्या चार वर्षानंतर आई बनणार बिपाशा बासू? कधीही येऊ शकते Good News ! - Marathi News | Bipasha Basu and karan Singh Grover Are preparing For Child Adoption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या चार वर्षानंतर आई बनणार बिपाशा बासू? कधीही येऊ शकते Good News !

लवकरच बिपाशा 'डेंजरस' या बेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

देवाच्या मनात असेल, ते होईल...; असे का म्हणाली बिपाशा बासू? - Marathi News | is karan singh grover and bipasha basu considering adoption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवाच्या मनात असेल, ते होईल...; असे का म्हणाली बिपाशा बासू?

जवळजवळ 5 वर्षांनी बिपाशा ‘डेंजरस’ या वेबसीरिजमधून कमबॅक करतेय. ते सुद्धा पती करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत. ...

किसिंग सीन्समुळे ही अभिनेत्री पडायची आजारी, खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | The actress herself fell ill due to kissing scenes, she revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किसिंग सीन्समुळे ही अभिनेत्री पडायची आजारी, खुद्द तिनेच केला खुलासा

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला किसिंग सीन्सची वाटायची भीती. शूटिंगपूर्वी तिचा उडायचा प्रचंड थरकाप ...