शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

सखी : बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

फिल्मी : मुलीच्या हृदयात दोन छिद्र... लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक

फिल्मी : बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद

फिल्मी : Bipasha Basuच्या चिमुकलीचा पार पडला अन्नप्राशन सोहळा, क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : Bipasha Basuने लेक देवीला दिलं क्युट निकनेम, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

फिल्मी : Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो

फिल्मी : Bipasha Basu Baby: हॅलो वर्ल्ड, मी देवी...! बिपाशा बासूने पहिल्यांदा दाखवला लेकीचा चेहरा, शेअर केला क्यूट फोटो

सखी : बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा?

सोशल वायरल : पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, बिपाशाच्या गाण्यावर पाकिस्तानी थिरकले; व्हिडिओ व्हायरल