मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. Read More
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या संसारात आनंदी आहेत. बिपाशासोबतचे करणचे तिसरे लग्न. त्याआधी अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत करणने पहिले लग्न केले आणि जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न. ...
बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. जॉनला आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे आवडत नाही. त्यामुळे जॉनच्या सोशल अकाऊंटवर त्याच्या पर्सनल लाईफशी संबंधित एकही फोटो वा व्हिडीओ दिसत नाही. पण जॉनची पत्नी प्रिया रूंचाल ही मात्र ...
करणने तीन लग्न करण्यासोबतच एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा देखील केला होता. या अभिनेत्रीसोबत त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. ...