लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू, मराठी बातम्या

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - "करीनाला भेटेन पण हिला नाही..." - Marathi News | Bipasha Basu had a rivalry with Katrina Kaif, she said - "I will meet Kareena but not her..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - "करीनाला भेटेन पण हिला नाही..."

Bipasha Basu And Katrina Kaif: बिपाशा बासू आणि कतरिना कैफ यांच्यातही ३६चा आकडा होता. बिपाशा आणि कतरिना यांचे चांगले संबंध नव्हते. बिपाशा बसूने कतरिना कैफबद्दल एक वक्तव्यही केले होते, जे सध्या चर्चेत आहे. ...

"लोक कायमचं इतकी उथळ, खालच्या दर्जाची..." वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशाचं सडेतोड उत्तर - Marathi News | Bipasha Basu Hits Back At Trolls Commenting On Weight Gain After Baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक कायमचं इतकी उथळ, खालच्या दर्जाची..." वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशाचं सडेतोड उत्तर

मुलगी देवीच्या जन्मानंतर तिच्या शरीरात नैसर्गिक बदल झाले असून तिचं वजनही वाढलं आहे. ...

बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता... - Marathi News | bipasha basu viral video she has out on too much weight netizens trolling her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...

बिपाशाला पाहिलंत का? आता कशी दिसतेय अभिनेत्री ...

अमिषा पटेल-बिपाशा बसूमध्ये आहे ३६चा आकडा, कॅटफाइटवर गदर फेम अभिनेत्री म्हणाली - "हो मी अशीच आहे...." - Marathi News | Amisha Patel-Bipasha Basu have the number 36, the Gadar fame actress said on the catfight - ''Yes, I am like that...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेल-बिपाशा बसूमध्ये आहे ३६चा आकडा, कॅटफाइटवर गदर फेम अभिनेत्री म्हणाली - "हो मी अशीच आहे...."

Amisha Patel And Bipasha Basu : अमिषा पटेल आणि बिपाशा बसू या दोघींमध्ये ३६चा आकडा आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दोघींनीही एकमेकांना टोमणे मारले होते. ...

वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती? - Marathi News | actor dino morea talks about dating life and breakup with bipasha basu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

डिनो मोरियाच्या आयुष्यात प्रेमासाठी खास जागा, म्हणाला... ...

रतन टाटांनी निर्मिती केलेला चित्रपट पाहिला? अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत, ठरला मोठा फ्लॉप - Marathi News | Ratan Tata Produced Only Bollywood Movie Starring Amitabh Bachchan Huge Flop Know The Name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रतन टाटांनी निर्मिती केलेला चित्रपट पाहिला? अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत, ठरला मोठा फ्लॉप

पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये पैसा गुंतवला नाही.  ...

'कर्माची फळं' म्हणणाऱ्या मिका सिंहला बिपाशाचं उत्तर, पोस्ट शेअर करत म्हणाली- "दुसऱ्यांना दोष देणारे..." - Marathi News | bipasha basu shared criptic post after mika singh taunt her about karma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्माची फळं' म्हणणाऱ्या मिका सिंहला बिपाशाचं उत्तर, पोस्ट शेअर करत म्हणाली- "दुसऱ्यांना दोष देणारे..."

मिका सिंहच्या या वक्तव्यानंतर बिपाशाने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

"तिला तिच्या कर्माचं फळ मिळत आहे...", मिका सिंहने बिपाशा बसूवर साधला निशाणा; कारण काय? - Marathi News | mika singh digs at bipasha basu says she is sitting at home because of karma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला तिच्या कर्माचं फळ मिळत आहे...", मिका सिंहने बिपाशा बसूवर साधला निशाणा; कारण काय?

बिपाशाला काम का मिळत नाही? मिका सिंहने अभिनेत्रीवर ओढले ताशेरे ...