नाशिक महापालिकेच्या हद्दीतील पर्यावरणीय सर्वेक्षण एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले असून, त्या अंतर्गतच जैवविविधता स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात अजूनही नाशिक शहराची जैवविविधता टिकून राहिल्याचे आढळले आहे. ...
राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सत्य लपवण्याचे आरोपही लावले आहेत. आता रामगोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढून सत्य समोर आणणार असल्याची चर्चा होत आहे. ...
कोल्हापूर शहरात एकमेव असणाऱ्या वृक्षांच्या यादीत आता ‘मेढशिंगी’ या वृक्षाची भर पडली आहे. निसर्ग व इतिहास अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना कोल्हापूर शहराच्या परिसरात पाडळकर कॉलनी येथे एकमेव असा हा वृक्ष आढळून आला आहे. ...
अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रा जैवविविधता मंडळातर्फे सावन बहेकार यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डोंगरे व नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानीत करण्यात आले. ...
या प्राण्याला पंख असूनही तो पक्ष्यांच्या वर्गात समाविष्ट होत नाही तर तो सस्तन अर्थात पिल्लांना दूध पाजणारा प्राणी या गटात समाविष्ट होतो हे विशेष. वटवाघळांचा रंग बहुतांश काळा व राखाडी स्वरुपाचा असतो. दिवसा आराम आणि रात्रीची भटकंती करणारा हा निशाचर प्र ...
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांची महिनाभर जत्रा भरते. यावेळी काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालत काजव्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. ज्या झाडांवर काजवे चमकतात त्या झाडांवर चढून काजवे धरण्याचा अट्टहास काजव्यांच्या जीवावर उठत आहे ...