बिंदू यांनी अनपढ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाच्या वेळी त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या. दो रास्ते, इत्तेफाक, डोली, आया सावन झूम के यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
बिंदू! 70 च्या दशकातील एक गाजलेलं नाव. 70 व 80 च्या दशकात चित्रपट म्हटले की, नायिकेसोबत खलनायिका हमखास दिसायची. याच काळात अभिनेत्री बिंदू यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ...