लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिल गेटस

बिल गेटस

Bill gates, Latest Marathi News

Bill Gates : "जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा  - Marathi News | CoronaVirus News Bill Gates warn another pandemic may hit the world soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा 

Bill Gates And Corona Virus : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आता एक गंभीर इशारा दिला आहे. ...

भविष्यात कोरोनापेक्षा भयंकर महामारी येऊ शकते; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा  - Marathi News | Bill Gates Warns World For Next Pandemic In Future Says It Could Be Worse Than Coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भविष्यात कोरोनापेक्षा भयंकर महामारी येऊ शकते; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा 

उद्योगपती गेट्स यांनी सांगितला भविष्यातला धोका; सरकारांना एकमेकांना सहकार्य करण्याचं आवाहन ...

Omicron : बिल गेट्स यांचा इशारा...! घरा-घरात ओमायक्रॉन पोहोचणार, एकही देश नाही वाचणार; सर्व हॉलिडे प्लॅन केले कॅन्सल - Marathi News | Bill gates warns about rising omicron corona variant cases around the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स यांचा इशारा...! घरा-घरात ओमायक्रॉन पोहोचणार, एकही देश नाही वाचणार; सर्व प्लॅन केले कॅन्सल

बिल गेट्स यांनी संक्रमणासंदर्भात एकामागून एक सलग 7 ट्विट केले आहेत. आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट काळातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ...

‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी - Marathi News | 2021 is very bad .. Bill Gates tells the story after divorce | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी

घर रिकामे झाल्यामुळे एकटे वाटत असल्याची भावना बिल गेट्स यांनी व्यक्त केली... ...

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण? - Marathi News | All pics from bill gates and melinda gates daughter jennifer gates wedding to nayel nassar | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण आहे नायल नासर?; ज्याच्या प्रेमात पडली अब्जाधीश बिल गेट्सची लेक

Bill gates and melinda gates daughter jennifer gates wedding to nayel nassar : शनिवारी जेनिफर गेट्सनं लग्नात पांढरा गाऊन घातला होता. अमेरिकन फॅशन डिझायनर वेरा वांग, हिने जेनिफरसाठी या खास ड्रेसची रचना केली. ...

बिल गेट्स महिला कर्मचाऱ्यांना करायचे फ्लर्ट, पाठवायचे मेल; अधिकाऱ्यांनी दिला होता कारवाईचा इशारा! - Marathi News | Microsoft Bill gates warned against sending flirtatious email to employee in 2008 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स महिला कर्मचाऱ्यांना करायचे फ्लर्ट, पाठवायचे मेल; अधिकाऱ्यांनी दिला होता कारवाईचा इशारा!

संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे, की बिल गेट्स यांनी ईमेल संदर्भातील चर्चा नाकारलेली नाही. तसेच, मायक्रोसॉफ्ट बोर्डाच्या ज्या सदस्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे, त्यांनी पुढील कारवाई केली नाही. कारण... ...

अब्जाधीश बिल गेट्स यांच्या मुलीने इजिप्तच्या नासरसोबत केलं लग्न, जाणून घ्या किती झाला खर्च - Marathi News | Bill Gates and Melinda eldest daughter Jennifer weds with egyptian muslim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अब्जाधीश बिल गेट्स यांच्या मुलीने इजिप्तच्या नासरसोबत केलं लग्न, जाणून घ्या किती झाला खर्च

Bill Gates daughter Jennifer marriage : जेनिफरने इजिप्तच्या ३० वर्षीय घोडेस्वार नयेल नासरसोबत लग्न केलं. जेनिफर आणि नासरच्या लग्नाच्या आनंदात शनिवारी दुपारी एका रिसेप्शन पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. ...

Imran Khan Calls Bill Gates: इम्रान खान यांनी अफगाणिस्तानसाठी थेट बिल गेट्स यांच्याकडे मागितली मदत, म्हणाले माणुसकी खूप गरजेची! - Marathi News | Pakistan PM Imran Khan appeals billionaire philanthropist Bill Gates to provide help Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी अफगाणिस्तानसाठी थेट बिल गेट्स यांच्याकडे मागितली मदत, म्हणाले माणुसकी खूप गरजेची!

Imran Khan Calls Bill Gates: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूप चिंताग्रस्त झाले आहेत. ...