Dolly Chaiwala Net Worth: गेल्या काही दिवसांपासून डॉली चायवाला हा चर्चेचा विषय ठरत आहे. डॉली चायवालाच्या टपरीवर बिल गेट्स चहा पितानाचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ...
विशेषत: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या हरघडी चर्चिला जाणारा विषय या संवादाच्या केंद्रस्थानी आहे. ...
यावेळी बिल गेट्स यांनी टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्याबरोबरच नेतृत्व क्षमतेबद्दलही भारतीयांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथचा वापर करून सेल्फी घेण्यास प्रोत्साहित केले. ...
मोदी म्हणाले, "भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये आम्ही मांला 'आई' म्हणतो आणि काही मुलं आपला पहिला शब्द 'एआई', असा उच्चारतात. हा गमतीचा भाग झाला, पण 'आई' आणि 'एआई' एकसारखेच वाटतात.'' ...
Bill Gates and Dolly Chaiwala : जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले बिल गेट्सही त्याच्याकडे चहा पिण्यासाठी आले. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...