लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Honda Goldwing: ऐकावं ते नवलंच! बाईकमध्ये 'एअरबॅग', Honda ची Goldwing भारतात लॉन्च; किंमत तब्बल... - Marathi News | Honda Goldwing: 'Airbags' in bike, Honda's Goldwing launch in India | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ऐकावं ते नवलंच! बाईकमध्ये 'एअरबॅग', Honda ची Goldwing भारतात लॉन्च; किंमत तब्बल...

Honda Goldwing: होंडाने त्यांची नवीकोरी गोल्डविंग बारतात लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये कारसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ...

दुचाकीची हाैस भागविण्यासाठी अल्पवयीन मुलगा बनला चोर - Marathi News | minor arrested for bike theft case in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीची हाैस भागविण्यासाठी अल्पवयीन मुलगा बनला चोर

चाैकशीत त्याने होंडा शाईन आणि सीडी डॉन अशी दोन वाहने चोरल्याची कबुली दिली. ...

कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी - Marathi News | Two-wheelers collided head-on at Kondanyapur fork; Two killed, three injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी

तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

फक्त 3.6 सेकंदात 100 किमी रेंज; BMW F 900 XR भारतात लाँच - Marathi News | bmw motorrad launched 2022 f 900 xr adventure motorcycle in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3.6 सेकंदात 100 किमी रेंज; BMW F 900 XR भारतात लाँच

BMW F 900 XR : या बाईकमध्ये शक्तिशाली 895 सीसी, वॉटर-कूल्ड, 4-स्ट्रोक इन-लाइन 2 इंजिन आहे, जे 103 बीएचपी पॉवर आणि 92 एनएन पीक टॉर्क जनरेट करते. ...

Traffic Rules: मोडा नियम, चालवा गाडी; फक्त १० मिनिटांची परीक्षा द्या अन् पटकन वाहतूक परवाना घ्या - Marathi News | ignore traffic rules drive car Just take a 10 minute exam and get a speeding license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Traffic Rules: मोडा नियम, चालवा गाडी; फक्त १० मिनिटांची परीक्षा द्या अन् पटकन वाहतूक परवाना घ्या

वाहतूक नियमांची चिन्हं ७० पेक्षा जास्त आहेत, तर नियम आहेत किमान ५० आणि या सगळ्याची परीक्षा फक्त १० मिनिटांत होते ...

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पिंपरी चौकात उद्या 'या' वेळेत वाहतुकीत बदल होणार - Marathi News | Traffic will change at Pimpri Chowk tomorrow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पिंपरी चौकात उद्या 'या' वेळेत वाहतुकीत बदल होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल केला आहे ...

चोरट्याचे धाडस, चक्क पोलीस ठाण्यातच केली चोरी; अंमलदाराची दुचाकी घेऊन पळाला - Marathi News | police officer bike theft from Awdhutwadi Police Station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरट्याचे धाडस, चक्क पोलीस ठाण्यातच केली चोरी; अंमलदाराची दुचाकी घेऊन पळाला

ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला. ...

Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात - Marathi News | In Baramati two bikes worth Rs 9 lakh were seized from a thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात

बुलेट, यामाहा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, एफझेडचा समावेश ...