लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Video: ‘गाडी चौकीला घे’, पुण्यात PMP बस चालकाला पोलिसाची बेदम मारहाण - Marathi News | PMP bus driver brutally beaten by police in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ‘गाडी चौकीला घे’, पुण्यात PMP बस चालकाला पोलिसाची बेदम मारहाण

बसचालकाने ओव्हरटेक करू न दिल्यामुळे रागावलेल्या पोलिस शिपायाने बसचालकाला थांबवून मारहाण केली ...

गतिरोधकावर ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक! आईचा मृत्यू; मुलगा जखमी, जुन्नर तालुक्यातील घटना - Marathi News | The truck hit the bike from behind at the traffic jam death of mother Boy injured incident in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतिरोधकावर ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक! आईचा मृत्यू; मुलगा जखमी, जुन्नर तालुक्यातील घटना

गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी केल्यावर ट्रक चालकाने हयगयीने चालवून दुचाकीला धडक दिली ...

Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले - Marathi News | A rise in pedestrian robberies in the pune city Four pedestrians were robbed by two-wheeler thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले

एका घटनेत तरुणाचा धमकावून मोबाईल काढून घेतला, तर तीन घटनांमध्ये महिलांचे मंगळसूत्र ओढून नेले ...

भ्रूम...भ्रूम...मेड इन इंडिया; वाहन निर्यात १५.५ टक्के वाढली, ११,९२,५७७ गाड्या परदेशात - Marathi News | Made in India Vehicle exports increased by 15.5 percent, 11,92,577 cars exported | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भ्रूम...भ्रूम...मेड इन इंडिया; वाहन निर्यात १५.५ टक्के वाढली, ११,९२,५७७ गाड्या परदेशात

मागील वर्षी याच कालखंडात १०,३२,४४९ वाहनांची निर्यात करण्यात आली होती. या तिमाहीत १,८०,४८३ इतकी प्रवासी वाहने परदेशात पाठविण्यात आली. ...

Bajaj CNG Bike : "टायगर अभी जिंदा है," जगातील पहिली CNG Bike बनवणारे राजीव बजाज का म्हणाले असं? - Marathi News | Bajaj CNG Bike Tiger Abhi Zinda Hai Why did Rajiv Bajaj the maker of the world s first CNG Bike say that? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"टायगर अभी जिंदा है," जगातील पहिली CNG Bike बनवणारे राजीव बजाज का म्हणाले असं?

Bajaj CNG Bike : बजाज ऑटो, टीव्हीएस आणि हीरो ग्रुप यांचं मोटरसायकल बाजारात दीर्घकाळापासून वर्चस्व आहे. या तिन्ही कंपन्या एकमेकांच्या स्पर्धकही आहेत. अशातच बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करून बाजारात खळबळ उडवून दिली. ...

Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या! - Marathi News | hit and run In one and a half months the receipts were torn on one and a half lakhs! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या!

पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून २१ मे ते ८ जुलै या सुमारे ४५ दिवसांत १ लाख ५८ हजार २६९ कारवाया केल्या आहेत ...

Pune: शेजारचे हिणवतात! अल्पवयीन मुलाने केली वाहनांची तोडफोड; सात आठ गाड्या फोडल्या - Marathi News | Vehicles vandalized by a minor Seven or eight cars were broken in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शेजारचे हिणवतात! अल्पवयीन मुलाने केली वाहनांची तोडफोड; सात आठ गाड्या फोडल्या

मुलगा काही कामधंदे करत नसल्याने आजूबाजूचे लोक त्याला हिणवत असे ...

दुचाकी चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ - Marathi News | Two wheeler thief in police net; Ten bikes seized; Local Crime Branch action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ

यावेळी चाेरी झालेल्या तब्बल दहा दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत. ...