लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | bike buyer guide things to keep in mind before getting bike insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

Bike Insurance : बाईक विम्याशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. थर्ड-पार्टी पॉलिसी हे मूलभूत विमा संरक्षण आहे. जे पॉलिसीधारकास तृतीय व्यक्तीच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण देते. ...

एक चूक अन्...धावत्या बाईकवर तरुणाचे पुशअप्स; सोशल मीडियावर Video व्हायरल - Marathi News | a young man's pushups on a running bike; Video viral on social media... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एक चूक अन्...धावत्या बाईकवर तरुणाचे पुशअप्स; सोशल मीडियावर Video व्हायरल

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...

‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ - Marathi News | He stole 40 vehicles in 4 months Still can't find the boy? Time for shame on police administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ

मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे ...

Pune Ganpati: विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरातील मुख्य १७ रस्ते बंद; वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल - Marathi News | 17 main roads in Pune city closed for immersion procession A major change in the transport system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरातील मुख्य १७ रस्ते बंद; वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

प्रमुख रस्ते बंद असले तरी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हर्शन पॉईंट काढले असून वाहनधारकांना पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...

अवघ्या ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू; पुणे-कोलाड महामार्गावरील घटना - Marathi News | A husband and wife who got married just 8 months ago died in an accident; Incident on Pune-Kolad highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू; पुणे-कोलाड महामार्गावरील घटना

पत्नी गणपती पाहून आल्यावर पती तिला घेऊन लवळे फाट्याला निघाले असताना पुण्याच्या दिशेने येणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली ...

पॉवरफुल इंजिन अन् मॉर्डन-रेट्रो लुक; Jawa Yexdi ने लॉन्च केली नवीन बाईक, पाहा... - Marathi News | Jawa 42 FJ : Powerful engine and modern-retro look; Jawa Yexdi launches new bike, see... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पॉवरफुल इंजिन अन् मॉर्डन-रेट्रो लुक; Jawa Yexdi ने लॉन्च केली नवीन बाईक, पाहा...

Jawa 42 FJ : ही नवीन बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन फक्त 942 रुपयांत बुक करता येईल. ...

अखेर तारीख ठरली; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Jawa Yezdi ची नवीन दमदार बाईक... - Marathi News | Jawa Yezdi Bikes : date is finally set; Jawa Yezdi new powerful bike to be launched next month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर तारीख ठरली; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Jawa Yezdi ची नवीन दमदार बाईक...

Jawa Yezdi Bikes : अनेक दिवसांपासून या बाईकची चर्चा सुरू आहे. ...

बाईकवर स्टंट मारणे अंगलट; तरुणी चाकात अडकली अन्...धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | Stunts on a bike; girl got stuck in wheel, shocking video went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाईकवर स्टंट मारणे अंगलट; तरुणी चाकात अडकली अन्...धक्कादायक Video व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...