लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
डम्परच्या चाकाखाली सापडून शंभर फूट फरफटत नेले; महिलेचा मृत्यू, पती अन् बाळ बचावले - Marathi News | Woman falls under dumper's wheels and is dragged a hundred feet; Woman dies, husband and child survive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डम्परच्या चाकाखाली सापडून शंभर फूट फरफटत नेले; महिलेचा मृत्यू, पती अन् बाळ बचावले

२५ वर्षांच्या तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन ताब्यात देणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल ...

Navle bridge Accident: नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक न लागल्याने तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Trailer's brakes fail near Navle bridge; Three vehicles collide; One dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

घटनेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर  ...

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Horrific accident near Vadgaon bridge Mercedes hits a motorcycle kills a biker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. ...

...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर! - Marathi News | so there was a huge traffic jam on Sinhagad Road on Monday the reason has been revealed! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर!

सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ...

स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल! - Marathi News | 2025 Royal Enfield Hunter 350 Launched, Know Price and Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!

2025 Royal Enfield Hunter 350 Launched: रॉयल एनफील्डने त्यांची हंटर ३५० बाईक स्टायलिश लूकसह बाजारात आणली आहे. ...

१२ वर्षांखालील मुलांना ई-बाइक टॅक्सी बंदी; इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवेला परवानगी - Marathi News | E-bike taxis banned for children under 12 years; Electric bike taxi service allowed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ वर्षांखालील मुलांना ई-बाइक टॅक्सी बंदी; इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवेला परवानगी

शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व बाइक टॅक्सी एकाच रंगाच्या असाव्यात आणि त्यावर ‘बाइक टॅक्सी’ हे शब्द स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजेत ...

जबरदस्त लूकसह २०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० भारतात लॉन्च, पाहा फोटो - Marathi News | 2025 Kawasaki Eliminator 500 Launched Price Rs 5.76 Lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त लूकसह २०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० भारतात लॉन्च, पाहा फोटो

2025 Kawasaki Eliminator 500 Launched In India: जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह २०२५ कावासाकी एलिमिनेटर ५०० भारतात दाखल झाली आहे. ...

दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Drunk man grabs police collar incident near Navale Bridge video goes viral... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल...

मद्यप्राशन करून तरुणाकडून वाहतूक पोलिसांसोबत हुल्लडबाजी केल्याचे दिसून आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...