लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after being hit by a container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसर-सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक बसली ...

'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे! - Marathi News | Electric 2-wheeler sales cross the 1 million mark in 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!

Electric 2-wheeler sales : 1 जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत, 1 मिलियन (सुमारे 10 लाख) इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री नोंदवण्यात आली आहे. ...

दारूच्या नशेतील कारचालक अल्पवयीन मुलाने ३ वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू, भोसरीतील घटना - Marathi News | Drunk driver minor blows up 3 vehicles, rickshaw puller dies, incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या नशेतील कारचालक अल्पवयीन मुलाने ३ वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू, भोसरीतील घटना

अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना उडवले असून २ दुचाकीस्वार जखमी, तर रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे ...

175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी - Marathi News | Oben Rorr EZ electric bike; prices start from Rs. 90,000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी

ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील. ...

मैत्रिणीशी गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; अपघातानंतर टेम्पोचालक पसार - Marathi News | Woman dies in tempo collision while stopping to chat with friend; Tempo driver passed away after the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीशी गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; अपघातानंतर टेम्पोचालक पसार

कात्रज घाटातून पुण्याकडे निघालेल्या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेला धडक दिली, महिलेचा पतीही जखमी ...

Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शहरात वाहतुकीत बदल, एस.पी. कॉलेज परिसरात रस्ते बंद - Marathi News | PM narendra modi visit to Pune Changes in traffic in the city S P college area Roads closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शहरात वाहतुकीत बदल, एस.पी. कॉलेज परिसरात रस्ते बंद

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर ते मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात येण्यास मनाई ...

सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च - Marathi News | ZELIO Ebikes , 100 km range on a single charge, the new e-Scooter to hit the market soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च

पहिल्या मॉडेलच्या यशानंतर कंपनीने ही नवीन X-MEN 2.0 आणली आहे. ...

Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Two-wheelers collide head on due to firecracker smoke 4 people injured incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना

फटाक्यांमुळे रस्ता पूर्णपणे धुरमय झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना काही दिसले नाही, हा भीषण अपघात घडला ...