सावनेर येथे दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ...
हिंगणघाट - वर्धा मार्गावर वेळा परिसरात सोमवारी सकाळी दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उलटली. या घटनेत दुचाकीचालकासह ७ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. ...
तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचविताना अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी सर्व्हिस रस्त्यावरून खाली उतरला. पावसामुळे सर्व्हिस रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी उलटला. ...
तब्बल ६०० सीसीची बाइक घेऊन शहरातील दोन्ही उड्डाणपुलांवरून तो अगदी बेदरकारपणे वाहन हाकत होता. इंजिनचा प्रचंड मोठा आवाज करत पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून जाणे, हा त्याच्या सवयीचा भाग बनला होता. त्यामुळे तो शहर व वाहतूक पोलिसांच्या रडारवर होता. ...
नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ...