लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
दुचाकीवरुन 'ती'ने सतरा तासांत केले अष्टविनायक दर्शन, दिला 'बेटी बचाओ; बेटी पढाओ'चा संदेश - Marathi News | Prajakta Ghodke record of 480 km journey in 17 hours by bike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकीवरुन 'ती'ने सतरा तासांत केले अष्टविनायक दर्शन, दिला 'बेटी बचाओ; बेटी पढाओ'चा संदेश

लोणंद : तब्बल ४८० किलोमीटर दुचाकीवरुन अवघ्या सतरा तासांत प्रवास करुन अष्टविनायक दर्शन घेण्याचा विक्रम लोणंदमधील प्राजक्ता घोडके हिने ... ...

'फूल पैसा वसूल बाईक्स', कमी किमतीत दमदार मायलेज! - Marathi News | affordable bikes with great mileage and value for money features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'फूल पैसा वसूल बाईक्स', कमी किमतीत दमदार मायलेज!

Affordable Bikes : आम्ही तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असलेल्या बाईक्सची माहिती देत ​​आहोत, ज्यांचे मायलेजही मजबूत आहे. ...

Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | two wheeler hit by heavy vehicle the unfortunate death of two students in an accident in chakan shikrapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: दुचाकीला अवजड वाहनाची धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

कॉलेजहून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन फिरताय?; केंद्र सरकारनं काढला नवीन नियम, वाचा - Marathi News | Helmets are mandatory for children under the age of four who travel by bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन फिरताय?; केंद्र सरकारनं काढला नवीन नियम, वाचा

चार वर्षे वयाखालील बालकाला घातलेला सेफ्टी हर्नेस दुचाकी चालविणाऱ्यालाही पट्ट्याने जोडलेला असावा. ...

नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू - Marathi News | Two-wheeler accident on Nashik-Pune highway, husband and wife died on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

डंपरच्या धडकेत विठ्ठल घुगे, सुनिता घुगे पती-पत्नीचा जागीच मृत्यू, नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच... ...

आरटीओने जप्त केल्या ओला-उबेरच्या १३ बाइक - Marathi News | RTO seized 13 bike taxis of Ola-Uber in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओने जप्त केल्या ओला-उबेरच्या १३ बाइक

असे सांगितले जाते की, खासगी कंपन्यांसाठी अजूनही बाइक पॉलिसी तयार झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार कंपनीच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

दुचाकीने ट्रिपल सीट जात असलेल्या युवकांना मालवाहूची धडक; दोन ठार - Marathi News | two died after a cargo hits two wheeler thana area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीने ट्रिपल सीट जात असलेल्या युवकांना मालवाहूची धडक; दोन ठार

ठाणा शिवारात टाटा एस वाहनाने दुचाकीला जोरदार कट मारली, यामध्ये दोन तरुण ठार तर अन्य एक जखमी झाला. ...

Royal Enfield ची सर्वात स्वस्त मोटारसायकल येतेय? तुमच्या बजेटमध्ये बसले एकदम फिट; धमाल करणार - Marathi News | Business Royal Enfield Hunter 350 near production test model spotted | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ची सर्वात स्वस्त मोटारसायकल येतेय? तुमच्या बजेटमध्ये बसले एकदम फिट; धमाल करणार

भारतात लॉन्च झाल्यानंतर या मोटारसायकलचा सामना होंडा CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इम्पेरिअलसोबत होईल. ...