लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Road Accident: 20 people die every hour in road accidents in India, report reveals shocking information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Road Accident: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे. ...

Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू - Marathi News | Dumper truck driver's bravado for driving outside the stipulated hours; Young man crushed under truck, dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक खाली चिरडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे ...

भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर - Marathi News | Stray dogs rampage in Rajgurunagar; Citizens bite, safety of school children is a serious issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

कुत्री रस्त्यावर ठाण मांडून बसतात, जोरजोरात भुंकतात, रस्ता ओलांडताना अचानक आडवी येतात किंवा दुचाकीस्वारांच्या मागे धावतात ...

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास - Marathi News | Toll waiver for vehicles going to Konkan, passes will be available on specific roads till September 8 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास

ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...

खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A dumper full of gravel overturned a bike; died on the spot after being run over, incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

ही घटना इतकी भयानक होती की संबंधित व्यक्तीचा काय अवस्था झाली असेल हे या शब्दात मांडता येत नाही ...

इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले - Marathi News | Nitin Gadkari on Ethanol : Ethanol-based petrol damages cars; Who is spreading misconceptions? Nitin Gadkari spoke clearly | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले

'इथेनॉल-मिश्रित पेट्रोलबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे.' ...

Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Heavy rains in Pune since morning! Huge traffic jam in the city, long queues of vehicles on major roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. ...

Pune Rain: पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अनेक भागात ट्राफिक - Marathi News | Heavy rains in Pune since this morning; Roads turn into rivers, traffic jams in many areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अनेक भागात ट्राफिक

पुण्यातील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत, काही भागात खड्डे पडल्याने वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...