लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
लॉन्च होण्याआधीच ७८,००० स्कूटरचं बुकिंग; 'या' कंपनीनं Ola अन् Hero चं टेन्शन वाढवलं! - Marathi News | kwh bikes announced to launch electric scooter in 2023 ola hero will face more competition | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लॉन्च होण्याआधीच ७८,००० स्कूटरचं बुकिंग; 'या' कंपनीनं Ola अन् Hero चं टेन्शन वाढवलं!

भारताता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतच जात आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्या देखील वेगानं आपला विस्तार करत आहेत. ...

Helmet in Mumbai: "दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध..."; भाजपाची खोचक टीका - Marathi News | BJP sarcastically slams Helmet for both Decision in Mumbai two wheeler double seat Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध..."

उद्यापासून मुंबईत नवा नियम होणार लागू ...

Accident: जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Accident: Young man returning from Jejuri Devdarshan dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

मोरगाव - जेजुरी रस्त्यावर दुचाकीने धडक दिल्याने अपघाती मृत्यू ...

मॅकेनिक निघाला दुचाकीचोर! पाच दुचाकी जप्त; रामनगर पोलिसांची कारवाई - Marathi News | The mechanic is a bike thief! Five bikes seized; Ramnagar police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॅकेनिक निघाला दुचाकीचोर! पाच दुचाकी जप्त; रामनगर पोलिसांची कारवाई

Theft Case : गॅरेजची नोकरी सोडल्यावर त्याने दुरूस्तीच्या नावाखाली दुचाकी चोरीचे धंदे सुरू केले होते. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. ...

पार्किंगमध्ये चौदा वाहनांना आग; एका चारचाकीसह तेरा दुचाकी जळून खाक - Marathi News | Fourteen vehicles set on fire in Dhankawadi parking lot in Pune Burn thirteen two wheelers with one four wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगमध्ये चौदा वाहनांना आग; एका चारचाकीसह तेरा दुचाकी जळून खाक

रविवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू ...

१ जूनपासून वाहन मालकांना बसणार आर्थिक भूर्दंड; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री - Marathi News | Third party insurance rate hike, new rates will be applicable from 1st June | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून वाहन मालकांना बसणार आर्थिक भूर्दंड; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

कोविड महामारीचं कारण देत २ वर्ष दरवाढीत सवलत देण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन दर १ जूनपासून लागू होतील. ...

खराब बॅटऱ्यांमुळेच ई-वाहनांना आग - Marathi News | E-vehicles catch fire due to bad batteries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खराब बॅटऱ्यांमुळेच ई-वाहनांना आग

डीआरडीओचा निष्कर्ष; चौकशीचा अहवाल मंत्रालयास सादर ...

अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला देणे पडलं महागात; दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | It was expensive to allow a minor to drive Pedestrian killed in two wheeler collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला देणे पडलं महागात; दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल ...