बाईक, मराठी बातम्या FOLLOW Bike, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे. Read More
अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबराने बुजवले नसल्याने खडे वाढत चालले आहेत, त्यामुळे अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे ...
पुण्यात वाहनांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढू लागले आहेत, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ...
बाइक-टॅक्सी मोठ्या शहरांतील जवळच्या अंतरासाठी उपयुक्त वाहतूक प्रणाली ठरू शकते. पण... ...
डंपरचे मागील चाक तुटलेल्या चेंबरच्या झाकणात अडकल्याने तोल जाऊन तो उलटला ...
Royal Enfield Bikes: बाईकप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ...
दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात पेठांच्या परिसरात खरेदीसाठी येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा पूल खुला करण्यात आला आहे ...
सोलापूर-पुणे महामार्गावरून जात असताना समोर अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला, त्यामुळे पाठीमागून येणारी लोखंडी सळया भरलेली पिकअप बसला धडकली ...
तुम्ही देखील कमी किमतीत बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीरो स्प्लेंडरसाठी डाऊनपेमेंट आणि ईएमआय किती लागेल हे जाणून घेऊ. ...