लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च - Marathi News | ZELIO Ebikes , 100 km range on a single charge, the new e-Scooter to hit the market soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च

पहिल्या मॉडेलच्या यशानंतर कंपनीने ही नवीन X-MEN 2.0 आणली आहे. ...

Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Two-wheelers collide head on due to firecracker smoke 4 people injured incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना

फटाक्यांमुळे रस्ता पूर्णपणे धुरमय झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना काही दिसले नाही, हा भीषण अपघात घडला ...

'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये... - Marathi News | most selling bikes in india hero splendor honda shine bajaj pulsar hf deluxe platina | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...

भारतात दुचाकींच्या विक्रीबाबत बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) आघाडीवर असल्याचे दिसून येते. ...

Pune Police: विरुद्ध दिशेने वाहन चालवाल, तर वाहनच जप्त हाेईल; पुणे पोलिसांचा कडक इशारा - Marathi News | Pune Police If you drive in opposite direction the vehicle itself will be impounded; Strict warning of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: विरुद्ध दिशेने वाहन चालवाल, तर वाहनच जप्त हाेईल; पुणे पोलिसांचा कडक इशारा

विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, मोबाइलवर संभाषण, ट्रिपल सीट, मद्य पिऊन वाहन चालवणे, कार चालवताना सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जात आहेत ...

Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही - Marathi News | Renault Electric Motorcycle Launch Price EUR 23K (Rs 21.2L) - 4.8 kWh, 110 km Range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

Renault Electric Motorcycle Launch : रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे. ...

बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील - Marathi News | money saving tips on buying new motorcycle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील

Money saving tips : या दिवाळीत तुम्ही नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टीप्स सांगणार आहोत. या वापरुन तुमचे हजारो रुपये नक्की वाचतील. ...

लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक; टीझर पाहा... - Marathi News | Royal Enfield Electric Bike : Electric bike of Royal Enfield to be launched soon; Watch the teaser | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक; टीझर पाहा...

Royal Enfield Electric Bike : 4 नोव्हेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च होणार ...

१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार! - Marathi News | Bajaj to launch new Pulsar on October 16. Is this the new Pulsar N125? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!

Bajaj Pulsar N125 : बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...