शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिजय आनंद

बिजय आनंदने एकेकाळी बॉलिवूडमधील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्याने आपल्या करियरची सुरूवात १९९४ साली मालिका आसमांमधून केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोल व अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केली होती. आता तो शेरशाह चित्रपटात दिसणार आहे.

Read more

फिल्मी : 'कोण म्हणालं २७ वर्ष? आमच्यात केवळ...' सोनाली खरेने केला वयातील अंतराचा खुलासा

फिल्मी : 'प्यार तो होना ही था'फेम 'या' अभिनेत्याला ओळखलं का? त्याची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

फिल्मी : मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, पाहा कपलचे रोमॅन्टिक फोटो

फिल्मी : Aryan Khan Drugs Case :  तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही...,  समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर भडकला अभिनेता बिजय जे आनंद 

फिल्मी : मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबतही केले आहे काम

फिल्मी : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे मराठमोळ्या सोनाली खरेचा पती, जाणून घ्या त्याच्या विषयी

फिल्मी : PHOTOS : 22-23 वर्षात कुणी किती बदलू शकतं? काजोलच्या ‘मंगेतर’चे फोटो पाहून व्हाल थक्क