शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिजय आनंद

बिजय आनंदने एकेकाळी बॉलिवूडमधील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्याने आपल्या करियरची सुरूवात १९९४ साली मालिका आसमांमधून केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोल व अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केली होती. आता तो शेरशाह चित्रपटात दिसणार आहे.

Read more