Bihar Caste Survey : याशिवाय, अहवालात ख्रिश्चन, शिख, बौद्ध आणि जैन समाजाची आकडेवारीही देण्यात आली आहे. यानुसार, ख्रिश्चन, शिख आणि जैन समुदायाची लोकसंख्याही घटली आहे. ...
जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे. राज्यात अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) ३६ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) २७ टक्के आहेत. ...