लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के, बिहारमध्ये प्रस्ताव एकमताने मंजूर, भाजपसह विरोधकांचा पाठिंबा - Marathi News | Reservation limit at 75 percent, proposal unanimously approved in Bihar, support of opposition including BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के, बिहारमध्ये प्रस्ताव एकमताने मंजूर, भाजपसह विरोधकांचा पाठिंबा

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली होती.  ...

'माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले', जीतन राम मांझी आणि नितीश कुमारांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | Bihar Politics: 'He became Chief Minister because of my stupidity', Jitan Ram Manjhi and Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले', जीतन राम मांझी आणि नितीश कुमारांमध्ये शाब्दिक चकमक

बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला. ...

बिहारमध्ये बिनविरोध मंजूर झाले ७५ टक्के आरक्षण विधेयक; नवा फॉर्म्युला कसा असेल? - Marathi News | 75 percent reservation bill passed unopposed in Bihar; What will the new formula look like? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये बिनविरोध मंजूर झाले ७५ टक्के आरक्षण विधेयक; नवा फॉर्म्युला कसा असेल?

आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ...

मोठी बातमी! मागासवर्गीयांना ४३%, अनुसूचित जातीला २०% आरक्षण; बिहार विधानसभेत विधेयक आणले - Marathi News | Big news! 43% reservation for Backward Classes, 20% for Scheduled Castes; Bill introduced in Bihar Assembly by nitish Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मागासवर्गीयांना ४३%, अनुसूचित जातीला २०% आरक्षण; बिहार विधानसभेत विधेयक आणले

जनगणनेचा अहवाल सादर केल्यानंतर नितीशकुमारांनी राज्यात 65 टक्के आरक्षण करण्याची घोषणा केली होती.  ...

मी भारतीय असते तर...! अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिकेची नितीशकुमारांवर टीका; मोदींचे कौतुक - Marathi News | If I were an Indian...! America's famous singer criticizes Nitishkumar on women comment; Appreciation of Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी भारतीय असते तर...! अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिकेची नितीशकुमारांवर टीका; मोदींचे कौतुक

महिलांविरोधातील वक्तव्यावरून नितीशकुमारांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे. ...

जातींचे माप! सामाजिक-आर्थिक पातळीवरील सर्वाधिक मागास प्रदेश म्हणूनच बिहारची ओळख! - Marathi News | Caste measure! Bihar is known as the most backward, feudal state in socio-economic level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जातींचे माप! सामाजिक-आर्थिक पातळीवरील सर्वाधिक मागास प्रदेश म्हणूनच बिहारची ओळख!

राजकीय आणि सामाजिक पातळीवर आडदांडपणे वागण्यात बिहार राज्य आजही आघाडीवर आहे. सरंजामी प्रवृत्ती अद्याप टिकून आहे. अशाने बिहारचे मागासपण वाढतच गेले आहे. ...

मुलगी शिकते तेव्हा..., ‘त्या’ वक्तव्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात - Marathi News | When a girl learns..., Nitish Kumar in controversy with 'that' statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी शिकते तेव्हा..., ‘त्या’ वक्तव्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात

नितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मौन बाळगले; परंतु शिवसेनेने मोर्चा सांभाळला. ...

'नितीश कुमार यांनी घाण शब्द त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे'; नवनीत राणांचा निशाणा - Marathi News | MP Navneet Rana has criticized Bihar Chief Minister Nitish Kumar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार यांनी घाण शब्द त्यांच्या घरापुरते मर्यादित ठेवले पाहिजे'; नवनीत राणांचा निशाणा

नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...