लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण - Marathi News | cbi team attacked by villagers in nawada bihar investigates ugc net exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण

NET 2024 Paper Leak Case: याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं - Marathi News | Third bridge collapses in week in Bihar Construction starts at a cost of 2 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं

बिहारमध्ये पूल कोसळण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. आठवड्यात आता तीन पूल कोसळले आहेत. ...

नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र ! २००३ साली कॅट गैरव्यवहार, नीट-यूजी प्रकरणातील आरोपी याच जिह्यातील - Marathi News | Nalanda is the center of paper futi accused in the 2003 CAT embezzlement, NEET-UG case is from the same district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र ! २००३ साली कॅट गैरव्यवहार अन्...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नालंदा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचा जिल्हा या प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे. ...

आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत - Marathi News | Today editorial on reservation Fifty percent complexity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत

वरवर हा बिहारमधल्या आरक्षणाचा विषय दिसत असला तरी तो तसा नाही. राज्याराज्यांमधील आरक्षणाच्या संघर्षांवर या निकालाचा परिणाम होणार आहे. ...

बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली... - Marathi News | Additional 15 percent reservation in Bihar scrapped; patna High Court's decision blow to nitish Kumar, fear of Maratha reservation in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली...

Bihar Reservation High Court News: हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नितीशकुमार सुप्रिम कोर्टात जाणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के केली होती. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोट पकडून काय बघत होते नितीश कुमार? VIDEO व्हायरल - Marathi News | What was Nitish Kumar looking at while holding Prime Minister Narendra Modi's finger VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोट पकडून काय बघत होते नितीश कुमार? VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा नितीश कुमार मोदींचा हात बघतात, तेव्हा खुद्द पंतप्रधान मोदींनाही आश्चर्य वाटते. एवढेच नाही, तर मागे बसलेले सुरक्षा रक्षकही आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. ...

४० वर्ग, २००० सीटचे अम्फीथिएटर, ३ लाख पुस्तकांचा संग्रह; पाहा भव्य दिव्य नालंदा विद्यापीठ! - Marathi News | Nalanda University historic importance huge building richness classic photos Pm Narendra Modi inaugurates new campus | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :४० वर्ग, २००० सीटचे अम्फीथिएटर, ३ लाख पुस्तकांचा संग्रह; पाहा भव्य दिव्य नालंदा विद्यापीठ!

PM Narendra Modi Nalanda University Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले. ...

"आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश - Marathi News | Pm Narendra Modi inaugurates new campus of Nalanda university in Bihar makes huge statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश

PM Narendra Modi at Nalanda University: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले. ...