लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

लोकसभेची पेरणी! नितीशकुमार 94 लाख कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये देणार; कॅबिनेटमध्ये निर्णय - Marathi News | Sowing the Lok Sabha election! Nitish Kumar to give Rs 2 lakh each to 94 lakh families; Decision in Bihar Cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची पेरणी! नितीशकुमार 94 लाख कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये देणार; कॅबिनेटमध्ये निर्णय

बिहार सरकार गरीब कुटुंबांसाठी स्वयंरोजगार योजना घेऊन आली आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दोन दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ...

टेन्शन नॉट! निवांत राहा, तुझी निवड निश्चित; खान सर बोलले अन् तसंच झालं, पोरीनं मारली बाजी - Marathi News | Prerna Singh has secured third position in Bihar Public Service Commission 68th Exam Result. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन नॉट! निवांत राहा, तुझी निवड निश्चित; खान सर बोलले अन् तसंच झालं, पोरीनं मारली बाजी

खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचे बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे कोचिंग सेंटर आहे. ...

विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले - Marathi News | Who should be trusted? The tenant teacher affaire and run with the policewoman's husband in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले

महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे. ...

रीलचं वेड! विवाहित महिला मुस्लिम तरूणाच्या प्रेमात; पतीला कायमचं संपवलं, पोलिसांनी पकडलीच - Marathi News | In Begusarai, Bihar, a woman, Rani Rai, killed her husband with the help of her lover | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रीलचं वेड! विवाहित महिला मुस्लिम तरूणाच्या प्रेमात; पतीला कायमचं संपवलं पण...

इंस्टाग्रामवर रील बनवण्याची आवड असलेली विवाहित महिला एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली अन् वादाच्या भोवऱ्यात सापडली. ...

 डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून    - Marathi News | Gouged out eyes, strangled, brutally killed laborer for 500 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून   

Bihar Crime News: बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ ५०० रुपयांसाठी चार मित्रांनी मिळून एका मजुराची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी बनावट सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते, आरजेडी नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | fake surgical strike may before lok sabha elections claims nitish kumars minister alok mehta, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी बनावट सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते, आरजेडी नेत्याचे वादग्रस्त विधान

निवडणुकीआधी भाजपा काही मोठी घटना घडवू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे आलोक मेहता म्हणाले.  ...

'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा - Marathi News | pankaj-tripathi-reveals-he-was-arrested-beaten-up-by-police-during-student-days-in-patna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी १ आठवडा तुरुंगात कैद होते. त्यानंतर त्यांच्या मनातील 'तो' विचार कायमचा निघून गेला अन् ते अभिनयाकडे वळाले. ...

प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या! - Marathi News | Rage of love marriage Daughter and son in law killed by father and brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या!

जोडप्याचा सुखी संसार सुरू होता. मात्र आता दोन वर्षांनंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले. ...