Bihar, Latest Marathi News
nitish kumar latest news: नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. ...
Bihar Politics: भाजपाने सध्या तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांना मंत्रिपद सोडून केंद्रीय मंत्री बनावे लागेल. असं झाल्यास भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची नावं पुढे केली जातील, याबाबत उत्सुकता आहे. ...
नितीश कुमार यांनी बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करत पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय जेडीयू आमदारांना सांगितला असल्याचे समजते. ...
अर्थसंकल्पासाठी बोलविलेली कॅबिनेट मिटिंग केवळ २० मिनिटे चालली आहे. नितीशकुमार लवकरच इंडिया आघाडीसोडून भाजपाच्या एनडीएत जाण्याच्या शक्यता. ...
मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. ...
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील समाजवादाचा मोठा चेहरा कर्पुरी ठाकूर यांची आज १०० वी जयंती आहे. ...
ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला. ...
आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. ...