लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

पोटात गोळी लागल्यावरही ड्रायव्हरने ५ किमी जीप चालवली; धाडस दाखवत वाचवला १५ जणांचा जीव - Marathi News | bihar even after being shot in the stomach driver drove the jeep for 5 km saved 15 lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटात गोळी लागल्यावरही ड्रायव्हरने ५ किमी जीप चालवली; धाडस दाखवत वाचवला १५ जणांचा जीव

एका जीप चालकाच्या शौर्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ...

बटाट्याचे पराठे नेहमीचेच, 'आलू पिठा' खाऊन पाहा- बिहारच्या चवदार पारंपरिक पदार्थाची सोपी रेसिपी  - Marathi News | how to make aloo pitha, traditional Bihari food aloo pitha recipe, simple and easy tips for making aloo pitha  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाट्याचे पराठे नेहमीचेच, 'आलू पिठा' खाऊन पाहा- बिहारच्या चवदार पारंपरिक पदार्थाची सोपी रेसिपी 

How To Make Traditional Bihari Food Aloo Pitha: तुम्हाला मोमोज किंवा बटाट्याचे पराठे आवडत असतील तर हा पदार्थही नक्कीच आवडू शकतो. बघा कसा असतो हा बिहारचा आलू पिठा...(perfect tasty recipe for breakfast) ...

मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना - Marathi News | Nitish Kumar Yatra: Nitish Kumar plans to capture Bihar, special focus on women voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना

Nitish Kumar Yatra: मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच राज्यव्यापी 'महिला संवाद यात्रा' काढणार आहेत. ...

"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका   - Marathi News | Bihar News "Because of this Chandal....", Uncle Pashupati Paras's criticism of Chirag Paswan   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  

Pashupati Paras Criticize Chirag Paswan: लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख पशुपती पारस यांनी त्यांचे पुतणे, केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात - Marathi News | Bettiah Royal Family: 15 thousand acres of land, worth thousands of crores of rupees, but there is no heir, the property of this royal family has been taken over by the government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ हजार एकर जमीन, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात

Bettiah Royal Family: बिहारमधील बेतिया राजघराण्याची हजारो कोटी रुपये किंमत असलेली तब्बल १५ हजार एकरहून अधिकची जमीन बिहार सरकारने ताब्यात घेतली आहे. या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण होत आहे, असं सांगत सरकराने या जमिनीवर ताबा मिळवला आहे. ...

आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट - Marathi News | A high-security bulletproof Land Cruiser SUV gifted by friend to independent MP Pappu Yadav over threatened by lawrence bishnoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

पप्पू यादवला त्यांच्या एका जवळच्या मित्राने बुलेटप्रूफ लँड क्रूझर कार भेट दिली आहे. ही कार अगदी रॉकेट लाँचर हल्लेही सहन करण्यास सक्षम असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया  - Marathi News | "Bihar has gone to the pit", Prashant Kishor's reaction after the by-election defeat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 

Prashant Kishor News: बिहारमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.   ...

रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक! - Marathi News | judge manju sri set a example by helping a patient by reading the news in the newspaper in begusarai, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!

न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. ...